"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९५:
 
==उंच राष्ट्रध्वज==
भारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत 360३६० फूट उंचींचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा (मार्च २०१७) सर्वाधीक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहे. हा राष्ट्रध्वज 120१२० फूट लांब आणि 80८० फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे.<ref>http://www.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18771797</ref> कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात पुणे महानगरपालिकेने उभारलेला २३७ फुट उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज दैनिक लोकसत्ता वृत्तानुसार महाराष्ट्र राज्यातील आता पर्यंतचा (ऑगस्ट २०१६) सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज आहे.<ref>http://www.loksatta.com/pune-news/237-feet-tall-nations-flag-1285398/lite/</ref>
 
==ग्रंथ==