"आनंद शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४४:
प्रख्यात गायक [[प्रल्हाद शिंदे]] यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमाने चालवला आहे. वडिलांसोबत कोरसमध्ये जाणारा मुलगा ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज या ४० वर्षांचा. चित्रपटसृष्टी ते बॉलीवूडपर्यंत त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत.
 
==बालपण==
==कुटुंब==
आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक, तर आजी सोनाबाई तबलावादक होत्या. सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील संगीत क्षेत्राची सेवा केली. त्यांचे घराणे मूळचे [[सोलापूर]] जिल्ह्यातील [[मंगळवेढा]] येथील होय. परंतु त्यांचे बालपण मुंबईमध्ये गेले. लहानपणापासून ते वडिलांसोबत कोरसमध्ये गाणी म्हणायला जायचे. [[कव्वाली]]चे मुकाबले त्यांना फार आवडायचे. शाळेत मात्र त्यांचे मन फारशे रमले नाही. शाळेत शिकण्यापेक्षा गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला त्यांना आवडायचे. नववीत नापास झाल्यावर शाळा थांबली आणि हातात तबला आला. वडिलांचा मार, बोलणे खात तबला शिकले. कव्वालीच्या मुकाबल्यात आनंद आणि [[मिलिंद शिंदे]] हे भाऊ ढोल वाजवायचे, वडिलांच्या गैरहजेरीत तेच कार्यक्रम करत होते.