"आनंद शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०:
}}
 
'''आनंद शिंदे''' हे एक [[मराठी]] गायक आहेत. त्यांनी हजाराहून अधिक गाणी आणि २५० चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे. शिंदे भीम गीते व लोक गीतांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
 
प्रख्यात गायक [[प्रल्हाद शिंदे]] यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमाने चालवला आहे. वडिलांसोबत कोरसमध्ये जाणारा मुलगा ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज या ४० वर्षांचा. चित्रपटसृष्टी ते बॉलीवूडपर्यंत त्यांची गाणी प्रसिध्दप्रसिद्ध आहेत.
 
==कौटुंबिक वारसा==