"स्टार ट्रेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९:
[[File:Star Trek TOS logo.svg|thumb|''द ओरिजीनल सिरीझ'' लोगो, जो सर्व जागी वापरण्यात येतो.]]
[[File:Star Trek William Shatner.JPG|thumb|left|[[विल्यम शॅटनर]]ने द ओरिजीनल सिरीझ, द ऍनिमेटेड सिरीझ आणि ७ चित्रपटांमध्ये, कॅप्टन जेम्स टी. कर्कची भुमिका केली.]]
{{Main|स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ}}
{{Main article|Star Trek: The Original Series}}
''स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ'' अथवा "''टॉस''" <ref group=Note>Originally entitled ''Star Trek'', it has in recent years become known as ''Star Trek: The Original Series'' or as "Classic Star Trek"—[[retronym]]s that distinguish it from its sequels and the franchise as a whole.</ref> हि एक मालीका आहे, अमेरिकेतील एन.बी.सी वाहिनी वर [[सप्टेंबर]] ८, १९६६ रोजी पहिल्यांदा प्रक्षेपीत झाली.<ref name="TOS debut">{{cite news | last =Lee| first =Luaine| title ='Star Trek' turns 40| work =[[San Jose Mercury News]]| publisher =[[McClatchy News]]| date =August 18, 2006| url =http://www.mercurynews.com/mld/mercurynews/entertainment/15305203.htm}}</ref> हि मालिका [[यु.एस.एस. एंटरप्राइझ]] अंतराळ जहाजावरील खालाश्यांच्या विवीध अनुभवाबद्दल आहे. त्या सर्वांना ५-वर्षांसाठी एक कामगिरी दिली गेलेली असते, ज्यामध्ये त्यांना शोध लावण्यासाठी अंतराळातील अज्ञात प्रदेशात प्रवास करावयाचेकरावयाचा असतेअसतो, जिथेजेथे मानव जातीने कधीकधीच भेटप्रवास दिलेलीकेलेला नाही. हि मालिका इ.स.१९६६ ते इ.स.१९६९ पर्यंत प्रक्षेपीत करण्यात आली ज्या मध्ये कॅप्टन जेम्स टी. कर्कच्या भुमिकेत विल्यम शॅटनर, स्पॉकच्या भुमिकेत लिओनार्ड निमॉय, डॉ. लिओनार्ड "बोन्स" मॅकॉयच्या भुमिकेत डिफॉरेस्ट केली, माँटगोमेरी "स्कॉटी 'स्कॉटच्या भुमिकेत जेम्स डोहान, उहुराच्या भुमिकेत निशेल निकोल्स, हिकारू सुलूच्या भुमिकेत जॉर्ज टेकेई आणि पावेल चेकोव्हच्या भुमिकेत वॉल्टर कोइनेग.<ref name="Turnbull210"/>. ह्या मालिकेला ''बेस्ट नाटक प्रस्तुतीकरणासाठी'' २ वेळा ''ह्यूगो अवॉर्ड'' (ह्यूगो अवॉर्ड फॉर बेस्ट ड्रामॅटीक प्रेझेन्टेशन) हा पुरस्काराचे नामांकन मिळाले. [[द मॅनागीरी]] आणि [[द सिटी ऑन द एज ऑफ फॉरेवर]] या दोन भागांसाठी या मालिकेला नामांकन मिळाले.<ref name="Turnbull231"/>
 
हि मालिका ३ पर्वां नंतर एन.बि.सी ने हि मालीकमालिका ३ पर्वा नंतर रद्द केली व शेवटचा भाग जुन ३, १९६९ रोजी प्रक्षेपीत करण्यात आलाकेला.<ref name="TOS end">{{cite web| title =Star Trek: Summary| work =[[TV.com]]| url =http://www.tv.com/shows/star-trek/| accessdate =December 15, 2008}}</ref>
 
===स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ===