"संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
[[File:RatoMonks.jpg|thumb|Some of the monks outside the temple at the [[Tibetan Buddhist]] monastery, [[Rato Dratsang]], in India, January 2015|right]]
'''संघ''' ('''बौद्ध संघ''' किंवा '''भिक्खू संघ''') हा [[भिक्खू]]-[[भिक्खूणी]]ंचा संघटन समूह असतो. [[गौतम बुद्ध]]ांनी आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या अनुयायांना संघटिन करून बौद्ध संघ स्थापन केला. जे पुरूष अनुयायी या संघात प्रवेश करत त्यांना ‘भिक्खू’ तर स्त्री अनुयायांना ‘भिक्खूणी’ असे म्हणत. त्यांना आचरणाचे कडक नियम पाळवे लागतात. बौद्ध संघात सर्व जातींच्या लोकांना व स्त्रियांनाही प्रवेश आहे.
{{बौद्ध धर्म}}
"https://mr.wikipedia.org/wiki/संघ" पासून हुडकले