"अणुऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[अणुभंजन]] केल्यानंतर होणाऱ्या स्फोटात प्रचंड [[ऊर्जा]] निर्माण होते. या ऊर्जेला '''अणुऊर्जा''' म्हणतात. या अणुऊर्जेचा उपयोग अनेक प्रकारे करून घेतला जातो. उदा० [[ विद्युत निर्मिती केंद्र]] [[कोळसा|कोळश्यावर]] चालवण्याऐवजी अणुशक्तीवरही चालवले जाऊ शकते.
 
याच ऊर्जेचा उपयोग करून प्रचंड विध्वंस करू शकणारा अणुबाँब बनवला गेला आहे.
 
==उपयोग आणि फायदे==
"https://mr.wikipedia.org/wiki/अणुऊर्जा" पासून हुडकले