"ऑस्ट्रिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
No edit summary
ओळ १:
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = ऑस्ट्रिया
Line ५ ⟶ ४:
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Austria.svg
|राष्ट्र_चिन्ह = Austria BundesadlerCoat_of_arms_of_Austria.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव =
|राष्ट्र_चिन्ह_नाव =
|जागतिक_स्थान_नकाशा = Location Austria EU Europe-Austria.pngsvg
|राष्ट्र_नकाशा = Au-map.png
|ब्रीद_वाक्य =
|राजधानी_शहर = [[व्हियेना]]
|सर्वात_मोठे_शहर = व्हियेना
|सरकार_प्रकार = संघीय [[सांसदीय प्रजासत्ताक]]
| leader_title1 = [[ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]]
|राष्ट्रप्रमुख_नाव =
| leader_name1 = [[अलेक्झांडर फान देर बेल्लान]]
|पंतप्रधान_नाव =
| leader_title2 = [[ऑस्ट्रियाचे चान्सेलर|चान्सेलर]]
|सरन्यायाधीश_नाव =
| leader_name2 = [[क्रिस्टियान केर्न]]
|राष्ट्र_गीत = [[लांड देर बेर्गा, लांड आम श्ट्रोमा]]
([[जर्मन भाषा|जर्मन]])
पर्वतांचा देश, नदीतीरावर वसलेला देश
|राष्ट्र_गान =
| established_event2 = [[पवित्र रोमन साम्राज्य]]ाचे राज्य
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक =
| established_date2 = इ.स. ११५६
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
| established_event4 = [[ऑस्ट्रियन साम्राज्य]]
| established_date4 = इ.स. १८०४
| established_event5 = [[ऑस्ट्रिया-हंगेरी]]
| established_date5 = इ.स. १८६७
| established_event6 = [[पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक]]
| established_date6 = इ.स. १९१८
| established_event8 = [[आन्श्लुस]]
| established_date8 = इ.स. १९१८
| established_event9 = दुसरे ऑस्ट्रियन प्रजासत्ताक
| established_date9 = इ.स. १९४५ पासून
|इयू_प्रवेश = १ जानेवारी १९९५
|राष्ट्रीय_भाषा = [[जर्मन भाषा|जर्मन]]
|इतर_प्रमुख_भाषा = [[हंगेरियन भाषा|हंगेरियन]],
[[स्लोव्हेनियन भाषा|स्लोव्हेनियन]],
[[क्रोएशियन भाषा|क्रोएशियन]]
|राष्ट्रीय_चलन = [[युरो]] (EUR)
|लोकसंख्या_वर्ष = २००९
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ११५११३
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ८३, ८७२८७९
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = १.७
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ९२
|लोकसंख्या_संख्या = ८३८७,५६९४,७०७ २६७
|लोकसंख्या_घनता = ९९९६
|प्रमाण_वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
|यूटीसी_कालविभाग = +०१:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = +४३
|आंतरजाल_प्रत्यय = .at
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ३४
|जीडीपी_डॉलरमध्ये = २७९$४१.५९४ अब्जहजार कोटी
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = १२१७
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ४५४७,१८१८५६
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = १२
|माविनि_वर्ष =२०१४
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ४५,१८१
|माविनि = {{वाढ}} ०.८८५
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =२३ वा
|माविनि_वर्ग =अति उच्च

'''ऑस्ट्रिया''' (अधिकृत नाव: [[जर्मन भाषा|जर्मन]]: Österreich, [[मराठी भाषा|मराठी]]: ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताक) हा [[मध्य युरोप|मध्य युरोपातील]] एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. याच्याह्याच्या [[उत्तर दिशा|उत्तरेस]] [[जर्मनी]] व [[चेक प्रजासत्ताक]], [[पूर्व दिशा|पूर्वेस]] [[स्लोव्हाकिया]] व [[हंगेरी]], [[दक्षिण दिशा|दक्षिणेस]] [[स्लोव्हेनिया]] व [[इटली]], [[पश्चिमतर दिशा|पश्चिमेस]] [[स्वित्झर्लंड]] व [[लिश्टनस्टाइन]] हे देश आहेत. [[व्हिएन्ना]] ही याचीऑस्ट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. प्रामुख्याने [[आल्प्स]] पर्ततरांगेमध्ये वसलेल्या ऑस्ट्रियाचा मोठा भूभाग डोंगराळ स्वरुपाचा असून ६८ टक्के भूभाग समुद्रसपाटीहून ५०० मी व अधिक उंचीवर स्थित आहे. [[जर्मन]] ही ऑस्ट्रियाची राष्ट्रभाषा आहे.

ऐतिहासिक काळापासून युरोपाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे स्थान असलेला ऑस्ट्रिया बहुतेक सर्व मोठ्या युद्धांना सामोरा गेला आहे. [[मध्य युग]]त [[पवित्र रोमन साम्राज्य]]चा भाग राहिलेल्या ऑस्ट्रियावर [[हाब्सबुर्ग राजघराणे|हाब्सबुर्ग राजघराण्याची]] सत्ता होती. [[प्रोटेस्टंट सुधारणा]]ंनंतर ऑस्ट्रियामध्ये [[प्रोटेस्टंट पंथ]] झपाट्याने लोकप्रिय झाला. [[तीस वर्षांचे युद्ध]] प्रमुख्याने मध्य युरोपातच लढले गेले. १७व्या व १८व्या शतकांदरम्यान ऑस्ट्रिया युरोपातील सर्वात बलाढ्य राष्ट्रांपैकी एक होता. १८०४ साली [[फ्रान्स]]मध्ये झालेल्या [[नेपोलियन]]च्या राज्याभिषेकाला शह देण्यासाठी [[ऑस्ट्रियन साम्राज्य]]ची स्थापना करण्यात आली. ह्याचदरम्यान जर्मनीमध्ये [[प्रशियाचे राजतंत्र]] देखील बलशाली बनले होते. जर्मन-भाषिक राष्ट्रांवरील वर्चस्वासाठी १८६६ साली [[ऑस्ट्रो-प्रशियन युद्ध]] झाले ज्यामध्ये प्रशियाचा विजय झाला. १८६७ साली ऑस्ट्रिया व [[हंगेरीचे राजतंत्र]] ह्यांनी [[ऑस्ट्रिया-हंगेरी]] ह्या एकत्रित राष्ट्राची निर्मिती केली. ह्यानंतरच्या काळात [[जर्मन साम्राज्य]]ासोबत ऑस्ट्रियाचे सौदार्हाचे संबंध बनले. इ.स. १९१० च्या पूर्वार्धातील अत्यंत तणावपूर्ण वातावरणादरम्यानच १९१४ साली [[सारायेव्हो]] येथे [[ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड]] ह्याची हत्या केली गेली. ह्यामुळे खवळून उठलेल्या ऑस्ट्रियाने जर्मन साम्राज्याच्या चिथावणीखाली येऊन सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले ज्याचे रुपांतर झपाट्याने [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] झाले.

१९१८मधील पराभवानंतर पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक निर्माण करण्यात आले. ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला [[ॲडॉल्फ हिटलर]] १९३४ साली [[नाझी जर्मनी]]चा राष्ट्रप्रमुख बनला व १९३८ साली ऑस्ट्रिया जर्मनीमध्ये विलिन ([[आन्श्लुस]]) केले गेले. १९४५ साली [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] दुसऱ्या व सद्य ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाचा उदय झाला. आजच्या घडीला ऑस्ट्रिया जगातील सर्वात श्रीमंत व सुबत्त देशांपैकी एक मानला जातो.

== इतिहास ==