"भाऊबीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''भाऊबीज''' हा [[हिंदु]]धर्मीय भाऊ-बहिणबहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण [[कार्तिक शुद्ध द्वितीया]] (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या [[दिवाळी]]तला पाचवासहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.
 
या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/भाऊबीज" पासून हुडकले