"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
मराठी विकिपीडियावर मराठीच्या स्वातंर्याचा संकोच करणाऱ्या निती आणल्या जाऊ शकत नाहीत
ओळ ३०१:
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १०:०४, २७ ऑक्टोबर २०१७ (IST)
:प्रचालक, प्रशासक - मराठी विकिपीडिया
 
== विकिपीडियावर अमराठी संदेश ==
 
नमस्कार,
 
मला वाटते पुन्हा एकदा या विषयाच्या एका पैलूबद्दल बोलणे आवश्यक झाले आहे.
 
''मराठी विकिपीडियावर कोणत्याही प्रकारचे अमराठी संदेश नकोत'' असे धोरण आपण राबवतो. माझ्या मते यामुळे अमराठी विकिमीडियन्सशी संवाद साधण्यापासून आपण वंचित राहत आहोत. जगात असे लाखो अमराठी विकिमीडियन आहेत आणि त्यांच्याशी मेळ साधणे हे सगळ्यांनाच हितावह आहे.
 
तरी वरील धोरण किंचित बदलण्यासाठीचा प्रस्ताव मी मांडत आहे.
 
१. मराठी विकिपीडियावर काही पानांवर तरी अमराठी मजकूर चालेल.
:अ. यात मुख्यत्वे दूतावास (Embassy) पान व त्याच्या उपपानांचा समावेश व्हावा.
:ब. दूतावास सोडून इतर ठिकाणी अमराठी संदेश आला असता (उदा. चावडी, इ.) तो दूतावासावर हलवावा व तेथे येथील संदेश दूतावास पानावर हलविला आहे (किंवा तत्सम) संदेशाचा साचा तसेच दुवा लावावा.
:क. सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर अमराठी संदेशांची देवाणघेवाण करण्यास मुभा असावी. एखाद्या सदस्यास जर अमराठी संदेश नको असतील तर त्यांनी त्या अर्थाचा संदेश किंवा संदेश देणारा साचा लावावा,
 
आपण माझ्या या प्रस्तावास अनुमोदन द्यावे ही विनंती. काही प्रश्न असल्यास जरूर कळवावे.
 
धन्यवाद.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १८:५१, २९ ऑक्टोबर २०१७ (IST)
 
*{{कौल|Y|Tiven2240|माझे पूर्ण समर्थन आहे जर सदस्य चर्चा पान सुद्धा प्रस्तावात जोडले तर खूप बरे होईल}}
:हा मुद्दा ठीक वाटतो. प्रस्तावात घातला आहे.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०८:०२, ३० ऑक्टोबर २०१७ (IST)