"कार्तिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
चतुर्दशी - वैकुंठ चतुर्दशी.
 
पौर्णिमा : त्रिपुरारी पौर्णिमा. [[अमरावती]] जिल्ह्यातील बहिराम गावात बहिरामबुवांची यात्रा. क्षेत्र रामटेक येथे प्रभु रामचंद्र देवस्थान यात्रा. कार्तिकस्नान समाप्ती. स्नानदान पौर्णिमा. व्रत पौर्णिमा. [[गुरु नानक]] जयंती. मुंबईच्या महालक्ष्मी देवळातला अन्नकूट महोत्सव. अमरावती जिल्ह्यात कौंडिण्यपूर यात्रा.[[अमरावती]] जिल्ह्यातील वरखेड गावात अडकुजी महाराज पुण्यतिथी. [[बीड]] जिल्ह्यातील कपिलधारा गावात मन्मथस्वामी यात्रा. तुळशीच्या लग्नांचा शेवटचा दिवस.
 
भारत सरकार प्रणीत भारतीय [[पंचांग|राष्ट्रीय पंचांगातील]] महिन्यांची नावे हिंदू पंचांगाप्रमाणेच असल्याने त्याही पंचांगानुसार '''{{लेखनाव}}''' हा वर्षातील आठवा महिना असतो. त्या पंंचागानुसार हा महिना २३ ऑक्टोबर रोजी सुरू होतो आणीआणि तिसाव्या दिवशी २१ नोव्हॆंबर या तारखेला संपतो.
 
===कृष्ण पक्ष :===
"https://mr.wikipedia.org/wiki/कार्तिक" पासून हुडकले