"वैजनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले
वैजनाथ हे चुकीचं नाव आहे वैद्यनाथ हे नाव खर आहे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
|निर्माता= स्वयंभू
|जीर्णोद्धारक= [[अहिल्याबाई होळकर]]
|नाव= वैजनाथवैद्यनाथ मंदिर
|निर्माण काल=अति प्राचीन
|देवता= शंकर
ओळ १२:
{{विस्तार}}
 
'''वैजनाथ'वैद्यनाथ'' हे बारा [[ज्योतिर्लिंग]] मंदिरांपैकी एक आहे. हे [[ज्योतिर्लिंग]] भारतातील [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यात]] असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथवैद्यनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते.
 
'''परळी''' येथील वैजनाथवैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैजनाथवैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथवैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.
 
जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत असून औद्योगिकदृष्ट्या परळी झपाटयाने विकसित होत आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/वैजनाथ" पासून हुडकले