"गुलबर्गा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
 
== इतिहास ==
[[गुलबर्गा]] हे एक ऐतिहासिक शहर असून, निझामाच्या [[हैद्राबाद]] प्रांताचा एक भाग होते. [[इ.स.चे १४ वे शतक|इ.स.च्या १४व्या शतकातील]] [[हसन गंगू बहामनी]] या मुस्लिम सुलतानाने स्थापलेल्या [[बहामनी सल्तनत|बहामनी सल्तनतीचीसुलतानशाहीची]] राजधानी म्हणून हे शहर उदयास आले.
 
== धर्म ==
गुलबर्गा आणि त्याचा परिसर हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील श्रीक्षेत्र [[गाणगापूर]] हे, श्री दत्तात्रेय [[नरसिंह सरस्वतींमुळेसरस्वती]]ंमुळे प्रसिद्धप्रसिद्धीस आहेआले. गुलबर्गा शहरात कोरांटी हनुमानाचे मंदिर, लिंगायत समाजाचे शरण बसवेश्वर मंदिर आणि मुस्लीम समुदायाचे ख्वाजा बंदे नवाझ दर्गाहदर्गा प्रसिद्ध आहे. नव्याने बांधलेला बुद्ध विहार देखील गुलबर्ग्याचे धार्मिक महत्त्व वाढवतो.
 
==भाषा==
[[कन्नड भाषा|कन्नड भाषेसह]] गुलबर्ग्यात प्रामुख्याने [[उर्दू भाषा|उर्दू]], [[मराठी भाषा|मराठी]] बोलल्या जातात.
 
==दळणवळण==
[[गुलबर्गा]] रेल्वे स्टेशन हे [[मुंबई]]-[[हैद्राबाद]]-[[मद्रास]]-[[बंगलोर]] मार्गावरील [[मध्य रेल्वे]]चे एक महत्त्वाचे स्थानक आहे. [[मध्य रेल्वे]]च्या बहुतांश गाड्या ह्या स्थानकावर थांबतात. गुलबर्गा शहर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांनी जोडलेलंजोडलेले आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गुलबर्गा" पासून हुडकले