"पुरी (ओडिशा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
ओळ २७:
 
==सांस्कृतिक महत्व==
ओडिसामध्ये भुवनेश्वरपासून वीस मैलांवर समुद्रतीरी वसलेले एक नगर.हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र असून याला श्रीक्षेत्र ,पुरुषोत्तमक्षेत्र अशी अन्यही नावे आहेत.जगन्‍नाथपुरी शहरात [[जगन्नाथ मंदिर|जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर]] आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत.जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात.
 
==मूर्ती==