"पुरी (ओडिशा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up using AWB
लेखात सुधारणा केली.
ओळ २६:
'''पुरी''' [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा]] राज्यातील एक शहर व [[पुरी जिल्हा|पुरी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
==सांस्कृतिक महत्व==
जगन्‍नाथपुरी शहरात [[जगन्नाथ मंदिर|जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर]] आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत.जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात.
 
जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात.
 
==मूर्ती==