"ट्रांझिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३०:
}}
 
'''{{लेखनाव}} (टेस)''' (Transiting Exoplanet Survey Satellite; TESS) ही नासाची एक्प्लोरर्स प्रोग्रॅम अंतर्गत आगामी अंतराळ दुर्बीण आहे. ही दुर्बीण [[संक्रमण पद्धत|संक्रमण पद्धतीने]] नवीन [[परग्रह]] शोधण्यासाठी बनवण्यात येत आहे. या दुर्बिणीला डिसेंबरमार्च २०१७२०१८ मध्ये प्रक्षेपित करण्यात येईल.<ref name="about-launch" />
 
टेस मोहिमेचा मुख्य उद्देश सूर्याजवळील प्रखर ताऱ्यांचा त्यांच्याभोवती फिरणारे परग्रह शोधण्यासाठी दोन वर्ष किंवा अधिक काळासाठी सर्व्हे करणे हा आहे. टेस याच्यातील रुंद दृश्य क्षेत्राच्या कॅमेरांनी संपूर्ण आकाशाचा सर्व्हे करेल. टेसमधील आधुनिक कॅमेरांमुळे अनेक लहान परग्रह शोधता येतील. त्याचबरोबर त्यांचे वस्तुमान, घनता, कक्षा आणि आकार मोजता येईल. विशेषत: ताऱ्यांच्या [[वास्तव्ययोग्य क्षेत्र|वास्तव्ययोग्य क्षेत्रातील]] [[खडकाळ ग्रह]] शोधता येतील. टेस दुर्बीण ही [[जेम्स वेब अवकाश दुर्बीण]] आणि जमिनीवरील भविष्यातील इतर दुर्बिणींना सखोल अभ्यासाठी नवीन लक्ष्य पुरवेल.