"टोमॅटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
}}
 
'''टोमॅटो''' (ब्रिटिश उच्चार टोमाटो, अमेरिकन उच्चार टोमेटो, हिंदी उच्चार टमाटर, कोकणी उच्चार टंबाटे किंवा तांबाटी) ही एक फळभाजी आहे. मराठीत या फळाला टोमॅटो, भेदरे किंवा बेलवांगे म्हणतात. संस्कृतमध्ये हिण्डीरः असा शब्द वापरला जातो.
 
 
==इतिहास==
मानवाला टोमॅटोची ओळख इ.स. १५५४ च्या सुमारास झाल्याची नोंद इतिहासात झालेली आहे.ही मुळची पेरू देशातील वनस्पती आहे. इ.स. १५५०च्या सुमारास युरोपियन साम्राज्यातील इटली या देशाने प्रथम टोमॅटोचे लागवड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्रिटन, स्पेन, मध्य युरोपियन देशांनी औषधी समजून या वनस्पतीची लागवड केली. अमेरिकेत थॉमस जेकर्सनने १७८१च्या सुमारास व्हर्जीनियामध्ये प्रथम टोमॅटोची लागवड केली. तेथून एका फ्रेंच माणसाने १७८९ साली फिलाडेल्फिया येथे ही वनस्पती नेली. मात्र इ. स. १८०० सालापासून टोमॅटोचा अन्नात समावेश झाला. भारतात टोमॅटोची माहिती इ.स. १९०० सालापासून असावी.
 
==महराष्ट्रातीलमहाराष्ट्रातील टोमॅटोच्या जाती==
* चेरी - ही तैवानहून येणारी जात आहे. ही जात साधारण जंगली प्रकारची असून फळांचा आकार गोलाकार टूटी-फ्रूटीसारखा असतो. पाण्याची कमतरता असल्यास रंग फिकट तांबूस, तर थंडीमध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो. पंचतारांकित हॉटेलांत चेरी फळाच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे.
* धनश्री - टोमॅटो नारंगी रंगाचे, मध्यम आकाराचे व जास्त गराचे
Line ३५ ⟶ ३६:
टोमॅटो हे समशीतोष्ण हवामानात येणारे नाजूक पीक असल्याने बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, मुसळधार पाऊस, धुके, कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास मानवत नाही.
 
==टोमॅटो फाळातील रंगदृय़रंगद्रव्य==
लाल रंगाच्य़ा टोमॅटोचय़ा तुलनेत नारंगी रंगाचे टोमॅटोमधील लायकोपिन हे रंगद्रव्य शरीरात सहजपणे शोषले जाते. लाल रंगाच्या टोमॅटोमधे लायकोपिन हे रंगद्रव्य टेत्रा-सिस्(?) मधे उपलब्ध असते. ते शरीरात सहजपणे शोषले जात नाही.
 
लाल रंगाचय़ा टोमॅटोचय़ा तुलनेत नारंगी रंगाचे टोमॅटोमधिल लायकोपिन हे रंगदृय़ शरिरात सहजपने शोशःले जाते. नारंगी रंगाचे टोमॅटोमधे लायकोपिन हे रंगदृय़ टेत्रा-सिस् मधे उपलब्ड् असते. जे लाल रंगाचय़ा टोमॅटो मधे टरान्स् मधेउपलब्ड् असते जे शरिरात सहजपने शोशःले जात् नाहि.
 
==टोमॅटोचे महत्त्व व प्रक्रिया उद्योग==
टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी सुधारीरित्याच्या सुधारित जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चवीमुळेचव सर्वयांमुळे प्रकारच्यासर्व हॉटेल्समध्येहॉटेलांत, शहरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा तोंडी लावण्यासाठी व कोशिंबीरीममध्येकोशिंबिरीममध्ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंचफ्रायफ्रेंच फ्राय (बटाट्याचे तळलेले उभे तुकडे), वा बटाटा चिप्सबरोबर टोमॅटो केचप देण्याची रीत आहे. टोमॅटोमध्ये 'अ' (०.६४%) व 'क' (२.८२%) जीवनसत्त्व असते. 'लायकोपिन' या घटकामुळे टोमॅटोस लाल रंग येतो. टोमॅटोपासून पेस्ट (प्यूरी)पासून व त्यापासून टोमॅटो सूप, केचप, ज्यूस, टोमॅटोपुरी लोणचे इत्यादी पदार्थ तयार करतात
 
.
"https://mr.wikipedia.org/wiki/टोमॅटो" पासून हुडकले