"ओडिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
ओळ ३१:
 
== इतिहास व प्राचीनत्व==
ऐतिहासिक काळात ओडिशा [[कलिंग]] साम्राज्याचा भाग होता. इ.स.पूर्व २६१ मध्ये [[सम्राट अशोक]]ने कलिंगवर आक्रमण केले ज्याची परिणती [[कलिंगचे युद्ध|कलिंगच्या युद्धात]] झाली.ऋग्वेदात उल्लेख आलेल्या कक्षीवान ऋषी हा कलिंग देशाच्या राणीच्या दासीचा पुत्र होता.महाभारतात याचे स्थान आर्यावर्ताच्या पूर्वेस असल्याचे सांगितले आहे.अर्जुन कलिंगच्या तीर्थयात्रेला गेला होता.कर्णाने व कृष्णाने या प्रदेशावर स्वारी केली होती. परशुरामानेही कलिंग जिंकला होता.
 
== भूगोल ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओडिशा" पासून हुडकले