"जी-२०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइट वगळले ,  २ वर्षांपूर्वी
(→‎सदस्य: need to add flags of respective countries ...help me to add flags and reply me how to add)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
मोट म्हणजे ‘''जी-२०''’ राष्ट्रसमूह. जगाची अर्थव्यवस्था रूळावर आणणे नि त्या पुन्हा रुळावरून घसरू नये म्हणून योग्य उपाययोजना करण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे मानून या राष्ट्रसमूहांची लंडन येथे जी-२० शिखर परिषद अलीकडेच पार पडली.
प्रगत आणि प्रगतिपथावर असणाऱ्या महत्त्वपूर्ण निवडक देशांचा अनौपचारिक समूह म्हणजे जी-२०. भारत आणि चीन देखील या समूहाचे सदस्य आहेत. जागतिक अर्थव्यवस्था सुरळित असण्याची जबाबदारी आपली आहे असं गृहित धरून जी-२० ने म्हणजे त्यांच्या वतीने इंग्लंडने अलीकडेच शिखर परिषद लंडन येथे आयोजित केली. परिषदेला जी-२० च्या सभासद देशांचे पंतप्रधान/ राष्ट्राध्यक्ष, अर्थमंत्री, सेंट्रल बँकांचे गव्हर्नर्स, आय.एम.एफ., वर्ल्ड बँक, युनो, ओ.ई.सी.डी., एफ.एस.एफ. यांचे प्रमुख अशी सर्व महारथी मंडळी उपस्थित होती. शिखर परिषदेचं प्रमुख उद्दिष्ट होतं मंदीवर मात करून जगाची आणि जगातील देशांच्या अर्थव्यवस्था रूळावर आणणे नि त्या पुन्हा रूळावरून घसरू नये म्हणून योग्य उपाययोजना करणे. -->== <u>'''जी-२० चे आयोजक पद'''</u> ==
कोणता सदस्य देश जी-२० नेत्यांच्या एका विशिष्ट वर्षासाठी बैठक बोलावतो, कोनताकोणता देश या बैठकीचे अयोजन करनार हे ठरवण्यासाठी सर्व २० सार्वभौम देश पाच वेगवेगळ्या गटांत एकाला विभागले जातात. प्रत्येक समूहात जास्तीतजास्त चार राष्ट्रे आहेत. ही प्रणाली २०१० पासून अस्तित्त्वात आली आहे, जेव्हा दक्षिण कोरिया जो गट 5 मध्ये आहे, जी -२० बैठक आयोजित केली होती. खालील तक्त्यामध्ये राष्ट्राच्या गटांची सूची दिलेली आहे.
{| class="wikitable sortable"
|+
|[[युनायटेड किंग्डम]]
|[[दक्षिण कोरिया]]
|}
 
== बाहय् दुवे ==
अनामिक सदस्य