Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २७:
विदर्भात अद्याप पुरेशा कार्यशाळा झालेल्या नाहीत. एखाद्या महाविद्यालय / विद्यापीठात आपला परिचय असेल आणि तेथून आमंत्रण आलेले बरे पडते. विद्यापिठ अथवा महाविद्यालयातील कार्यशाळेत विभाग प्रमुखांच्या पुर्वानुमतीने बाहेरचे लोक सुद्धा येऊ शकतात.
 
[[विशेष:पसंती]] (Personal preferences) येथे आपण आपला इमेल पत्ता खासगी स्वरुपात नोंदवून ठेवल्यास अशी कार्यशाळा आयोजीत झाल्याचे आपल्या मराठी विकिपीडिया सदस्य चर्चा पानावरील संदेश आपल्याला आपल्या इमेल पत्त्यावर मिळू शकणे संभव असावे.
 
[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १८:२५, २४ ऑक्टोबर २०१७ (IST)