"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५२६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
 
 
अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अपांग, चिरचिराआंधीझाडा, ऊंगा, औंगा, चिचडी, चिचरा, चिरचिरा, लटजीरा, लत्‌जिरा, उत्तरेणी, कंटरिका, खारमंजिरी, मरकटी, वासिरा, वगैरे. अपामार्ग हे नाव हिंदीत जास्त वापरात आहे.
* [[संस्कृत]]-अपामार्ग
* [[हिंदी भाषा]]-अपामार्ग, चिरचिटा, चिरचिरा, लटजीरा, ऊंगा, औंगा, लटजीरा
* [[बंगाली]]-अपांग
* [[गुजराती]]-अघेडो
==आघाड्याचे औषधी उपयोग==
 
'''सर्वसाधारण''' - झाडाच्या काड्या [[दांत]] घासण्यासाठी म्हणून उपयोगी पडतात. नरक चतुर्दशीच्य दिवशी आघाड्याचे पान मस्तकाभोवती फिरवून मग अभ्यंगस्नान करतात.
 
'''आयुर्वेदानुसार''' - [[दांतदुखी]], मस्तकरोग, [[कफ]], रातांधळेपणा, [[कावीळ]], पोटदुखी, [[खोकला]], इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात. <br />
५७,२९९

संपादने