"विहीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
[[File:Old well in Kas village3.jpg|thumb|पायऱ्या]]
 
भूगर्भातील [[पाणी]] काढण्यासाठी केलेल्या खड्ड्यावजा बांधकामास विहीर असे म्हणतात. विहिरीतील पाणी विद्युत् उपकरण वा मनुष्यबळ लावून काढले जाते आणि घरगुती वापरासाठी तसेच सिंचनासाठी वापरले जाते.
== कार्य ==
भूगर्भात असलेल्या पाण्याच्या पातळीपर्यंत पोचून पाणी उपलब्ध करणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/विहीर" पासून हुडकले