"दगडफूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Dagadful.JPG|right|thumb|दगडफूल]]
'''दगडफूल''' (इंग्रजीत lichen) हा एक [[मसाला|मसाल्याचा]] पदार्थ आहे. पारंपरिक भारतीय [[मसाला|मसाल्याचा]] तो एक घटक असतो. दगडफुलाचे शास्त्रीय नाव - Parmotrema perlatum.आहे.
अन्य नावे : शैलेयम् (संस्कृत); कालपासी (तामिळ); दगड़ का फूल (पंजाबी); राठी पूठा (तेलुगू); कल्लू हूवू (कानडी); पत्थर के फूल (हिंदी) आणि बोझवार (उत्तरी भारत).
आहे. दगडफुलाला एक खमंग मसालेदार वास येतो. ते तेलात परतले की आणखीनच खमंग वास सुटतो.▼
[[पाणी]], [[प्रकाश]], [[हवा]] आणि [[मूलद्रव्ये]] या वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथेही दगडफुले जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी [[बुरशी]] वा [[शेवाळ|शैवाल]] तग धरू शकणार नाही, अशा ठिकाणीही दगडफुले जगतात. या पदार्थाचे काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. [[त्वचा|त्वचेचा]] [[दाह]] कमी करण्यासाठी दगडफुले वापरतात.
|