"दगडफूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३९१ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्या: 5 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q5492045)
No edit summary
 
[[पाणी]], [[प्रकाश]], [[हवा]] आणि [[मूलद्रव्ये]] या वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथेही दगडफुले जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी [[बुरशी]] वा [[शेवाळ|शैवाल]] तग धरू शकणार नाही, अशा ठिकाणीही दगडफुले जगतात. या पदार्थाचे काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. [[त्वचा|त्वचेचा]] [[दाह]] कमी करण्यासाठी दगडफुले वापरतात.
 
कवक आणि शैवाल यांच्या एकत्र येण्यामुळे तयार होणाऱ्या अनेक वनस्पतींपैकी एक वनस्पती. ही सहसा खडकांवर, भिंतींवर किंवा वृक्षांच्या बुंध्यांवर वाढते.
 
==आढळ==
१,७५५

संपादने