"चर्चा:भीम गर्जना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
-----
इंग्रजीमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ हे दॊन्ही इकार लिहिण्यासाठी बहुधा 'i' (आय) हे मुळाक्षरच वापरतात. आय लिहिण्याने जर अर्थाचा विपर्यास होत असेल तरच अपवादादात्मक ठिकाणी `ee' (डबल ई) वापरतात. उदा0 श्री-Shri, श्रीमती-SrImatI, सीता-Sita, ईश्वर-Ishvar, भीष्म-ेBhishm, कर्मचारी-Karmachari, बीकानेर-Bikaner वगैरे. परंतु Meera, Kareena, Veena यांत डबल ई लिहिला नाही तर उच्चार मायरा, कारिना, विणा असे होतील, म्हणू डबल ई. त्यामुळे भीमचे स्पेलिंग Bhim करणे चुकीचे नाही, मराठीत मात्र भिम लिहिणे चुकीचे. जो माणूस प्रथमाला प्रतिमा बनवतो, तो 'भीमा'ला भिम सहज बनवू शकेल. ... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १२:११, २० ऑक्टोबर २०१७ (IST)
::{{साद|ज}} आदेशात्मक मराठी व्याकरणात बसते का नाही आणि आपल्या रुचीला पटते की नाही, मुद्दाम केले असेल अथवा अनवधानाने; विशेषनामात पडले आणि सोने झाले म्हणून स्विकारणे रास्त. उद्द्या चित्रपट निर्मात्याची इच्छा असेल तर भिम एवजी भीम करेल. पण तो पर्यंत मूळ शीर्षकात आहे तसे 'भिम' हे लेखन ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
::लिहिले कसेही तरी उच्चारण व्हायचे तेच होते, लिहिणाऱ्याचा मनातला आदर तोच रहातो; शेवटी भाषा वापरणारे कशी वापरायची ते ठरवतात. भाषा वापरणारे भाषा अशीच वापरणार म्हटल्यावर व्याकरण शास्त्रींनी फक्त व्यकरणाच्या पोथ्या नव्याने लिहाव्यात हे अधिक बरे.
:: [[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १३:५५, २० ऑक्टोबर २०१७ (IST)
"भीम गर्जना" पानाकडे परत चला.