"विकिपीडिया:मोबाईल साहाय्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2405:204:940D:9EA8:0:0:45B:E0A0 (चर्चा)यांची आवृत्ती 1518600 परतवली.
टंकन
ओळ ६:
 
==या साहाय्य पाना विषयी==
* या पानावरील साहाय्य आणि या साहाय्य पाना विषयीचेसाहाय्यपानाविषयीचे इतर पानांवरील दुवे सर्वसाधारण पणेसर्वसाधारणपणे 'कुकीज एनेबल्ड नाहीत' असे समजून दिले आहे.
* या पानावरील सर्व माहिती/ चर्चा मोबाईल दृष्यातूनमोबाईलदृष्यातून घेण्याची काळजी घ्या.
===मोबाईल वाचन संपादन टिपा===
[[चित्र:Mr-wikipedia-mobileview-icons1.png|thumb|* '''आडव्या तीन रेषां''' = ''मेन्यू'';<br>* '''भिंग''' = ''लेख शोध'';<br>* '''लालरंगाचे वर्तुळ''' = ''आपणास आलेले चर्चा आणि अभिनंदन संदेश]]''
[[File:मेन्यू स्क्रीन शॉट (मराठी विकिपीडिया).jpg|thumb|डावीकडील आडव्या तीनरेषाखुणेवर क्लिक केल्यास या स्क्रीनशॉट मध्येस्क्रीनशॉटमध्ये दाखवल्या प्रमाणे मराठी विकिपीडियाचा मेन्यू मोबाईलदृष्यात असा दिसतो]]
 
* भ्रमणध्वनी-दृष्य (मोबाईल दृष्य) वाचनात लेखपानांतील काही मजकूर न दिसण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या.
* 'मोबाईल संपादन' म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून/मोबाईल वापरुन मराठी विकिपीडियाच्या मोबाईल आवृत्तीवर केलेले संपादन होय.
* मोबाईल संपादन करत असाल तर लेख चर्चा पानांवर आणि आपल्या सदस्य संपादन चर्चा पानावर काही संदेश आहेत का हे तपासून पाहत चला. (संदेश तपासण्यासाठी उजवीकडील लालरंगलालरंगाच्या वर्तुळावर पण टिचकी मारा)
* आपण मोबाईल वापरून लेखपानात मोठे बदल केले असल्यास, वेळ मिळेल तसे मोठ्या स्क्रीनवर पानदृष्य कसे दिसते ते तपासून पहावे. किंवा इतरांना तपासून पहाण्यास सांगून त्यांच्या सुयोग्य सूचनांची दखल घ्यावी.
* मोबाईल वरचेमोबाईलवरचे दृश्य नीट तपशीलात समजून घेण्यासाठी संगणकावर www.mr.m.wikipedia.org या वेबपानावर जावून ते वापरून पहावे.
 
===नेहमी लागणारे दुवे===
* मोबाईल दृष्यात उपलब्ध ''नसलेले'' नेहमी लागणारे दुवे:-
** [[मिडियाविकी:Sitenotice|ताजा संदेश]]
** [[सहाय्य:आशय|मदत मुख्यालय]]
ओळ २५:
** [[सदस्य:कार्यशाळा]]
** [[विशेष:अलीकडील_बदल|अलीकडील_बदल]]
** [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=विशेष:अलीकडील_बदल&tagfilter=mobile+edit मोबाईल फोन द्वारा केलेगेलेलेकेले अलिकडीळगेलेले अलिकडील बदल]
** [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=विशेष:अलीकडील_बदल&tagfilter=mobile+web+edit मोबाईल वेब द्वारा केलेगेलेलेकेले अलिकडीळगेलेले अलिकडील बदल]
** [[विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा|चावडी]]
** [[विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी|ऑनलाइन शब्दकोश यादी]]
ओळ ४०:
 
===मोबाईल दृष्यातून न दिसणाऱ्या गोष्टी===
* दाखवा लपवा साचातीलसाच्यातील मजकूर
* वर्गीकरणे (लेखाला जोडलेले वर्ग)
* लॉग-ईन केलेले नसल्यास लेखपानाच्या शेवटी लेख'''चर्चा''' पानाचा दुवा दिसत नाही.
ओळ ४६:
===मोबाईल फोनसाठी मराठी टायपींग ॲप्स===
# गुगल Handwriting tool प्ले-स्टोअर वर उपलब्ध आहेत. सहज बोटाने गिरवून टंकन करता येते. ग्रामीण भागात बरेच युवा हे वापरताना आढळले.
# 'गुगल इंडिक कीबोर्ड' वापरायला सुलभ आहे. यात स्वतःचा शब्दकोश तयार करता येतो.
# स्विफ्ट कीबोर्ड मध्ये बरेच वारंवार वापरत असणारे शब्द अपोआप पर्याय म्हणून दिले जातात.वेग वाढतो.
 
ओळ ५३:
 
==मोबाईल दृष्य आणि मोबाईल संपादन चर्चा==
* [[विकिपीडिया चर्चा:मोबाईल साहाय्य]] ** हा विभाग इतर सर्वसाधारण चर्चांसाठी नव्हे तर, मुख्यत्वे मोबाईल फोन मधून विकिपीडिया आणि बंधू प्रकल्प वाचताना येणाऱ्या अडचणींसाठी आहे.
 
==मोबाईल ॲपमधून चुकीचा आढावा भरणाऱ्या संपादनांची उदाहरणे आणि अभ्यास==