"हेमा मालिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
 
१९८० साली हेमा मालिनीने सह-अभिनेता [[धर्मेंद्र]] सोबत विवाह केला. [[इ.स. २०००]] मध्ये [[भारत सरकार]]ने चित्रपटसृष्टीमधील योगदानासाठी हेमा मालिनीला [[पद्मश्री पुरस्कार]] बहाल केला. फेब्रुवारी २००४ मध्ये हेमा मालिनीने [[भारतीय जनता पक्ष]]ामध्ये प्रवेश केला. २००३ ते २००९ दरम्यान [[राज्यसभा]] सदस्य राहिल्यानंतर [[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये हेमा मालिनी [[उत्तर प्रदेश]]च्या [[मथुरा (लोकसभा मतदारसंघ)|मथुरा]] मतदारसंघामधून [[लोकसभा|लोकसभेवर]] निवडून आली.
 
==हेमा मालिनीचे चरित्रग्रंथ==
* Hema Malini: Beyond the Dream Girl (इंग्रजी, लेखक : राम कमल मुखर्जी)
* Hema Malini: An Authorised Biography (इंग्रजी, लेखिका : भावना सोमय्या)
 
 
==बाह्य दुवे==