"व्यंजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा
लेखास सुरवात केली.
ओळ १:
असे वर्ण ज्यांच्या पूर्ण उच्चारासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते ती व्यंजने होत. व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी तोंडातील काही अवयवांमार्फत हवा अडवली जाते. उ.दा., जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन [[मूर्धन्य]] बनतात.
==हे पहा==
[[वर्ण]]
"https://mr.wikipedia.org/wiki/व्यंजन" पासून हुडकले