"सदस्य चर्चा:MarathiBot" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८१४ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
छो
 
[[सदस्य:सुभाष राऊत|सुभाष राऊत]] २१:०९, १ ऑक्टोबर २००७ (UTC)
 
== सांताक्रूझ/सांतक्रुझ, अंजनी ==
 
अभय,
१. अंजनी लेखाबद्दलचे काम पूर्ण करून ठेवतो.
२. ’सांताक्रूझ’ असे मराठी वृत्तपत्रांत लेखन पाहिले आहे. ’सांतक्रुझ’ अहे का एकदा खात्री करून बघतो. नाहीतर ’सांताक्रुझ’ला मुख्य पान ठेवून इतर शीर्षके पुनर्निर्देशक म्हणून ठेवतो.
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] १८:४४, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)
२३,४६०

संपादने