"मधुकर केशव ढवळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:कंधारजवळील मानसपुरी येथील उत्खनन स्थळ.JPG|right|thumb|250px|डॉ. ढवळीकरांनी क्षेत्रपालाच्या मूर्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी [[कंधारचा किल्ला|कंधारच्या किल्ल्याजवळील]] मानसपुरी येथे केलेल्या उत्खननाची जागा]]
डॉ. '''मधुकर केशव ढवळीकर''' (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, ..स. १९३० - ) हे [[पद्मश्री पुरस्कार]]विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ आहेत. [[भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण|भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये]] त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली.
 
[[इनामगांव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)‎|इनामगावाचे]] उत्खनन प्रकल्प हे त्यांचे प्रमुख नावाजलेले कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत हे संशोधन केले गेले. त्यांनी हडप्पा समकालीन [[गुजरात]]मध्ये मोरवीजवळ कुंतासी येथेही संशोधन केले. [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्यातील]] राजांची सोन्याची नाणी यावर विशेष [[संशोधन]] केले. [[नांदेड]] येथील [[राष्ट्रकूट|राष्ट्रकूटांच्या]] [[राजधानी]]वरही त्यांनी संशोधन केले. तसेच [[कंधार (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)|कंधार]] येथे [[पुरातत्त्वीय उत्खनन]] करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला.
 
[[इनामगांव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)‎|इनामगावाचे]] उत्खनन प्रकल्प हे त्यांचे प्रमुख नावाजलेले कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत त्यांनी हे संशोधन केले गेले. त्यांनी हडप्पा समकालीन [[गुजरात]]मध्ये मोरवीजवळ कुंतासी येथेही संशोधन केले. [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्यातील]] राजांची सोन्याची नाणी यावर विशेष [[संशोधन]] केले. [[नांदेड]] येथील [[राष्ट्रकूट|राष्ट्रकूटांच्या]] [[राजधानी]]वरही त्यांनी संशोधन केले. तसेच [[कंधार (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)|कंधार]] येथे [[पुरातत्त्वीय उत्खनन]] करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला.
 
==[[मराठी]] [[पुस्तके]]==
Line १४ ⟶ १६:
* Apegaon Excavations: Report of the Excavation at Apegaon: 1976
* Aryans: Myth and Archaeology
* Indian Protohistory
* इनामगाव उत्खनन अहवाल
* A Comprehensive History of India: Prehistory of India (Vol 1, Part 1)
* Cultural Imperialism: Indus Civilization in Western India
* Ellora (Oxford India Collection)
* Excavations at Inamgaon: Volume I Part 2
* Excavations at Kaothe
* Cultural Imperialism: Indus Civilization in Western India
* Historical Archaeology of India
* Indian Protohistory
* Kuntasi: a Harappan Emporium on West Coast
* Late Hinayana caves of Western India
* पर्यावरण आणि संस्कृती
* पुरातत्त्व विद्या
* भारताची अभ्यासपूर्ण कुळकथा
* महाराष्ट्राची कुळकथा
* Masterpieces of Indian Terracottas
* Masterpieces of Rashtrakuta Art: The Kailas
* Sanchi (Monumental Legacy)
* Satavahana Art
* Historical Archaeology of India
 
==पुरस्कार आणि सन्मान==