"कुंडली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेच '''जन्मकुंडली''' होय. हा [[नकाशा]] जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली, किंवा क्षितिजाखाली असलेल्याअसल्यामुळे न दिसलेली विविध राशीमधील ग्रहांची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. माणसाच्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती माणसाची रास असते. माणसाच्या जन्माचे वेळी [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] जन्माचे वेळी जर [[मेष रास|मेष राशीत]] असेल, तर त्यस व्यक्तीची रास [[मेष]] असते.
 
==कुंडलीवि़यी पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंडली" पासून हुडकले