"कुंडली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
छोNo edit summary
व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेच '''जन्मकुंडली''' होय. हा [[नकाशा]] जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली, किंवा क्षितिजाखाली असलेल्या विविध राशीमधील ग्रहांची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. माणसाच्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती माणसाची रास असते. [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] जन्माचे वेळी जर [[मेष रास|मेष राशीत]] असेल, तर व्यक्तीची रास [[मेष]] असते.
 
==कुंडलीवि़यी पुस्तके==
५७,२९९

संपादने