"पुष्पा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
[[मराठी भाषा|मराठी]] व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] हे विषय घेऊन त्यांनी [[मुंबई]]च्या [[एलफिन्स्टन कॉलेज|एलफिन्स्टन कॉलेजातून]] एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच [[सिडनहॅम महाविद्यालय|सिडनहॅम महाविद्यालयात]] त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर [[दयानंद कॉलेज]], [[म.ल. डहाणूकर महाविद्यालय]] आणि [[चिनॉय महाविद्यालय]] येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी [[रुईया कॉलेज|रुईया कॉलेजमधून]] त्या निवृत्त झाल्या.
 
त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. त्यांनीमराठी नाटकांविषतीभाषा आणि एकूणमराठी नाट्यसृष्टीविषयीनाटक भरपूरहा लेखनत्यांच्या केलेजिव्हाळ्याचा आहेविषय. मराठीत्यांनी भाषानाटकांविषती आणि मराठीएकूण नाटकनाट्यसृष्टीविषयी हाभरपूर त्यांच्यालेखन जिव्हाळ्याचाकेले विषयआहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. [[विजय तेंडुलकर]], [[महेश एलकुंचवार]], [[विजया मेहता]], [[सतीश आळेकर]] या दिग्गजांना त्यांच्या नाटकांबद्दल पुष्पाताई काय म्हणतात याविषयी उत्सुकता असे.
 
==राजकीय व साामाजिक कारकीर्द==