"सहाय्य:संपादन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎नवा लेख कसा सुरू करावा: शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्या.
ओळ ३४४:
==नवा लेख कसा सुरू करावा==
[[चित्र:Marathi Wikipedia Marathi Typing chalu.png|इवलेसे|उजवे]]
नवीन लेख शीर्षकलेखन करण्या पूर्वीकरण्यापूर्वी आपणास आधीपासून मराठी यूनिकोडात टंकन येत असल्यास उत्तमच, नसेल तर [[विकिपीडिया:Input System|येथील लेखन सुविधा]] समजून घ्यावी.मराठी विकिपीडियावर सर्व लेख शीर्षके (नावे) मराठी (देवनागरी) लिपीतच असावेअसावीत, अन्य लिपीतील लेख नामे वगळली जावीत असा लेखनसंकेत असून त्यामुळे ''इंग्रजी किंवा इतर लिपीतील शीर्षकनामे तातडीने वगळली जातात'' हे लक्षात घ्यावे.
 
मराठी विकिवर सुरुवात करण्याच्या दोन पद्धती आहेत.
ओळ ३५५:
 
२. शोध करून.
ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील.जर आपण शोध घेत असलेले लेखशीर्षक अद्याप अस्तीत्वातअस्तित्वात नसेल तर त्याबरोबर 'मराठी विकिपीडियावर "........." हा लेख लिहा!.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख आधीच लिहिला गेला असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यावर टिचकी देताच इच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल.
 
या माहितीचा उपयोग होऊन तुमच्याकडूनही मराठी विकिमध्ये मोलाची भर पडेल अशी आशा आहे.