"मंगला नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४८:
 
==विवाह आणि कुटुंब==
[[इ.स. १९६५]] मध्ये मंगला राजवाडेंचा [[विवाह]] गणिती आणि [[अंतराळ]]शास्त्रज्ञ रँग्लर [[जयंत नारळीकर]] यांच्याशी झाला. [[संस्कृत]] पंडित [[सुमती नारळीकर]] या त्यांच्या सासू आणि [[बनारस हिंदू विद्यापीठ]]ातील गणिताचे माजी प्राध्यापक [[विष्णु वामन नारळीकर]] हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी एक बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन [[संगणक]] क्षेत्रात आहेत.
 
==लिहिलेली पुस्तके==