"मंगला नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३८:
==अध्यापकीय कारकीर्द==
* इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून काम.
* १९६७ ते १९६९ : [[केंब्रिज विद्यापीठ|केंब्रिज विद्यापीठात]]ात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन.
* मुंबई विद्यापीठात व नंतर [[पुणे विद्यापीठातविद्यापीठ]]ात गणिताच्या प्राध्यापक.
* १९७४ ते १९८० : या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूटल. तेथेच संशोधन करून त्यांनी १९८१ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची गणित विषयातली [[पीएच.डी.]] मिळवली. संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.
* १९८२ ते ते १९८५ या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणितविद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम.
* याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणाऱ्या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.