"मंगला नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५०:
१९६५ साली त्यांचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर [[जयंत नारळीकर]] यांच्याशी झाला. संस्कृत पंडित [[सुमती नारळीकर]] या त्यांच्या सासू आणि बनारस विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक [[विष्णु वामन नारळीकर]] हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी एक बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात आहेत.
 
==डाॅलिहिलेली पुस्तके==
डॉ. मंगला नारळीकर यांनी लिहिलेली इंग्रजी/मराठी पुस्तके==
* A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. [[जयंत नारळीकर]])
* An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)