"तिबेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७:
'''तिबेट''' ([[तिबेटी भाषा|तिबेटी]]: བོད་; [[चिनी भाषा|चिनी]]: 西藏) हे [[आशिया]] [[खंड]]ातील [[हिमालय]] [[पर्वत]]ाच्या [[उत्तर]]ेकडील एक [[पठार]] आहे. [[समुद्रसपाटी]]पासून सरासरी १६,००० [[फूट]] उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे. त्यामुळे त्याला ''जगाचे छप्पर'' असे सुद्धा म्हणतात. [[इ.स. ७००|सातव्या शतकापासून]] [[इतिहास]] असलेले तिबेट आजवर एक साम्राज्य, स्वायत्त [[देश]] व [[चीन]] देशाचा प्रांत इत्यादी अनेक स्वरूपांमध्ये अस्तित्वात राहिलेले आहे. सध्या तिबेट ह्या नावाने ओळखला जाणारा बराचसा प्रदेश चीनच्या अंमलाखाली ([[तिबेट स्वायत्त प्रदेश]]) आहे.
 
बहुसंख्य [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मीय]] असलेले तिबेटी लोक [[दलाई लामा]] ह्यांना [[धर्म]][[गुरू]], पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात. परंतू १९५९ सालापासून [[१४ वे दलाई लामा]] [[तेन्झिंनतेंझिन ग्यात्सो]] हे [[धर्मशाळा, हिमाचल प्रदेश]] येथे [[भारत सरकार]]च्या आश्रयास आहेत व ते तेथूनच आपले सरकार चालवतात.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तिबेट" पासून हुडकले