"श्री.सौ. गंगामाई विद्यामंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मुख्याध्यापिका: माहितीत भर घातली.
ओळ ७:
===गंगामाई महिलालयाची वाटचाल===
संस्थेच्या वतीने अनेक वर्षे वाचनालय, शिवणक्लास, भजनवर्ग, पाळणाघर असे उपक्रम चालवले गेले. संस्थेत अनेक वर्षांपासून महिलांसाठी सुरु असलेले 'टेबल टेनिस' आणि 'बॅडमिंटन कोर्ट' हे सुद्धा एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.पुढे या संस्थेने गंगामाई विद्यामंदिरची स्थापना ५ जून १९६२ रोजी केली.
===गंगामाई महिलालय या संस्थेच्या माजी अध्यक्षा===
सध्या अर्चना दातार(२०१५ पासून) संस्थेच्या अध्यक्षा म्हणून काम पाहतात.
यापूर्वीच्या अध्यक्षा आणि त्यांचा कार्यकाल असा आहे:
*सुधाताई मराठे (१९८५-१९८८)
*शशिकलाबाई मराठे(१९८८-१९९१)
Line १४ ⟶ १६:
*सुवर्णा शहा(१९९७-२०००)
*वंदना केळकर(२०००-२००३)
*सुषमा दातार(२०१३-२०१५)
 
===वर्ग आणि विद्यार्थी संख्या===