"चर्चा:दिवाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १०६:
 
: सर्व मुखष्ठ सदरातील बदल [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2&tagfilter=%27%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0+%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0%27+%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4+%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2+%3F&hidebots=1&hidecategorization=1&hideWikibase=1&limit=50&days=7&urlversion=2 या दुव्यावर अशा पद्धतीने एकाच ठिकाणी पहाता येऊ शकतात]
 
: या यादीत पाहिले तर मुखपृष्ठ सदरातील एक बदल 'शशिकांत पटवर्धन' या नवीन सदस्यांनी केल्याचे दिसते. तपासले तर जाहीरात सदृष्य उद्देश्याने दुवा दिलेला दिसतो. उद्देश्य जाहीरात सदृष्य असेलतर मजकुर ठेवायचा की नाही त्यात काही काटछाट बदल करावयाची का ते ठरवावे लागते. पण तरी त्या बदलाचे स्वरुप गंभीर उत्पाताचेही नाही त्यामुळे नवे सदस्य रुळे पर्यंत दुर्लक्षीण्यासारखे असेल तर दुर्लक्षीले जाते.
: उदाहरणार्थ सुबोध कुलकर्णींच्या [[देणे निसर्गाचे]] ह्या लेखात दोन वर्षापुर्वी अभय नातूंनी ज्ञानकोशीय परिघात बसत नसल्याने पानकाढा साचा लावून ठेवला आहे. सुबोध कुलकर्णी आता रुळले आहेत. सदस्यांना रुळण्यासाठी संयमाने वेळही द्यावा लागतो. माझे मागच्या आठवड्यात लक्ष गेले तर सुबोध कुलकर्णींसाठी चर्चा पानावर संदेश टाकून ठेवला आहे. त्याकडे एकदा त्यांचे लक्ष गेले की सावकाश वगळेन. इथे सामान्य लेखपानावर जेवढा वेळ दिला जातो तेवढा कदाचित मुखपृष्ठ सदरपानाच्या बाबतीत न देता सदर लेखातील न बसणाऱ्या गोष्टी कदाचित अधिक जलदपणे काढल्या जातील.
:[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १२:३३, १३ ऑक्टोबर २०१७ (IST)
 
:[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १२:२२, १३ ऑक्टोबर २०१७ (IST)
"दिवाळी" पानाकडे परत चला.