"दादा धर्माधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी (निधन १ डिसेंबर, १९८५) यांचा जन्म इ.स. १८८९ मध्ये मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे नागपूरमध्ये शिक्षण असताना [[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] असहकाराची चळवळ सुरू केली, त्यावेळी म्हणजे इ.स. १९२० साली शिक्षण सोडून धर्माधिकारींनी चळवळीत उडी घेतली, आणि पुढे आयुष्यभर राष्ट्रकार्य केले.तयानी
 
धर्माधिकारी यांनी नागपूरच्या टिळक विद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करली. नोकरी दरम्यानदेखील ते स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीमध्ये भाग घेत राहिले. १९३५मध्ये ते वर्धा येथे राहू लागले. गांधी सेवा संघ या संस्थेचे ते सक्रिय कार्यकर्ता होते. तेथे असताना तेा भारतातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या संपर्कात आले.
ओळ ३५:
* विचारयोगी - दादा धर्माधिकारी (संकलन-संपादन तारा धर्माधिकारी)
* स्नेहयोगी - दादा धर्माधिकारी (लेखिका तारा धर्माधिकारी)
* मनयोगी_दादा धर्मधिकारी
 
 
 
 
 
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]