"अगस्ती (तारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 49 langlinks, now provided by Wikidata on d:Q12189
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{हा लेख|अगस्ती नावाचा तारा|अगस्ती (निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:Canopus.jpg|thumb|right|250px|''एक्स्पीडिशन ६'' या अवकाशस्थानकातून चितारलेली अगस्तीची प्रतिमा]]
'''अगस्ती''' (देवनागरी लेखनभेद: '''अगस्ति''' ; शास्त्रीय नाव: ''α Carinae'', ''अल्फा कॅरिने'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Canopus'', ''कॅनोपस'';) हा रात्रीच्याकराइना आकाशातीलसौरमंडलाचा सर्वात तेजस्वी (प्रकाशमान) तारा आहे आणि [[पृथ्वी]]पासून दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये [[व्याध (तारा)|व्याधाखालोखालव्याध]] दुसर्‍याताऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे. हा F श्रेणीचा तारा आहे आणि याचा रंग पांढरा किंवा पिवळा-पांढरा आहे. याची पृथ्वीपासून प्रतीत होणारी चमकदारपण (म्हणजेच "सापेक्ष कांतीमान") - ०.७२ मैग्निट्यूड आहे, तसेच याचे स्वत:तील चमकदारपण (म्हणजेच "निरपेक्ष कांतीमान") - ५.५३ मापले जाते. हा पृथ्वीपासून जवळजवळ ३१० प्रकाश-वर्षाच्या अंतरावर आहे.
 
== बाह्य दुवे ==