"वासुदेव बळवंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ६४:
 
==शैक्षणिक कार्य==
वासुदेव बळवंत फडके हे [[पुणे|पुण्यातल्या]] [[महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी]]चे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. 1873 मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये 1874 मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.
 
'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये 1874 मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.
वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी ''दत्तमहात्म्य'' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.
 
==चरित्र पुस्तके==