"वासुदेव बळवंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३४:
[[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[शिरढोण]] गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या [[कर्नाळा]] किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते [[पुणे|पुण्याला]] आले व [[सदाशिव पेठ|सदाशिव पेठेतील]] नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.<ref name="Report on the Administration of the Bombay Presidency">{{स्रोत पुस्तक | शीर्षक=Report on the Administration of the Bombay Presidency | पृष्ठ=36}}</ref> येथे असताना त्यांच्यावर [[महादेव गोविंद रानडे|महादेव गोविंद रानड्यांचा]] प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके [[लहुजी वस्ताद साळवे|क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही]] प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=O'Hanlon|पहिलेनाव=Rosalind|शीर्षक=Caste, Conflict and Ideology:: Mahatma Jotirao Phule and low caste protest in nineteenth-century western India|पृष्ठ=110|आयएसबीएन=0521523087 | वर्ष=2002 | प्रकाशक=Cambridge University Press | स्थान=Cambridge}}</ref>.
 
===क्रांतीचा पाया==
आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Khan | पहिलेनाव=Mohammad | शीर्षक=Tilak and Gokhale: A Comparative Study of Their Socio-politico-economic Programmes of Reconstruction| पृष्ठ=3}}</ref> १८७०च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाउन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.