"महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
 
काही पदार्थ ऋतुनुसार सुद्धा बनतात. [[आमरस]] उन्हाळ्यात, पावसाळ्यात उसाच्या रसाची पोळी. काही पदार्थ विशिष्ट सणांसाठी राखीव आहेत. सण व महोत्सव पारंपारिक असतात. त्यावेळचे पदार्थ वेगळे असतात. उदा. [[मोदक]]. गणेश चतुर्थीच्या वेळी हे बनवले जातात. नारळ आणि गूळ यांचे मिश्रण तांदुळाच्या पिठीचे कवच करून आत भरले जातात. आत भरले जाणाऱ्या पदार्थांना सारण म्हणतात.
==हे सुद्धा पहा==
*[[:वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ|*]]वर्गीकरणातील लेखांसाठी समन्वय प्रकल्प आणि पदार्थ यादी [[विकिपीडिया:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]] पानावर उपलब्ध आहे.
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ|*]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
 
 
{{संदर्भनोंदी}}