"वासुदेव बळवंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३८:
 
==सशस्त्र क्रांती==
वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी
' दत्तमहात्म' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. 1879 नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले.
25 ते 27 फेब्रुवारी 1879 रोजी लोणी व खेडवर दरोडा टाकून लूटमार केली.
5 मार्च 1879 रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रु. चे कापड मिळाले.
यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी [[पुणे]], [[मुंबई]] व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ''ही वेळ नाही.'' असे सांगून त्यांना निराश केले<ref>[http://www.swamisamarth.com/downloads/englishliterature/SwamiSamarth.pdf अक्कलकोट स्वामी समर्थांचे चरित्र पान १६१]</ref>