"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, समाजसुधारक, व [[महानुभाव पंथ|महानुभाव पंथाचे]] संस्थापक होते. [[महानुभाव]] धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. [[लीळाचरित्र]] या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज
सुधारक होत.