"धर्मनिरपेक्षता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खोटी माहिती वगळली. लेख पहा : https://en.wikipedia.org/wiki/Secular_state
→‎आक्षेप: अनावश्यक मजकूर काढून टाकला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
 
मात्र संकुचित अर्थानेही धर्माचा नाश घडवून आणणे, धर्माला जीवनातून हद्दपार करणे असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नाही. सामाजिक व्यवहारात धर्माला प्रवेश नाही. एवढाच धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे असे मानले जाते.
 
==आक्षेप==
या धर्मनिरपेक्षतेचा फायदा घेऊन [[ख्रिस्ती मिशनरी]] [[हिंदू]] लोकांच्या धर्मांतराचे काम करतात, असा आक्षेप यावर घेतला जातो.{{संदर्भ हवा}}
तसेच धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लीम अनुनय केला जातो असेही मानणारा एक प्रवाह आहे.{{संदर्भ हवा}}
 
{{विस्तार}}