"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६८०:
पुनरावलोकन करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर, २०१७ आहे. आपल्या टिप्पण्या आणि अभिप्राय आम्ही चर्चा पृष्ठावर आमंत्रित करत आहोत: https://meta.wikimedia.org/wiki/Grants_talk:Project/Chinmayisk/Community_toolkit_for_Greater_Diversity
 
आपल्याला प्रकल्प आवडला असेल तर त्याचे समर्थन आपण एंडोर्समेंट विभागात करु शकता: https://meta.wikimedia.org/wiki/Grants:Project/Chinmayisk/Community_toolkit_for_Greater_Diversity#Endorsements आपण प्रकल्पासाठी स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छित असल्यास, मला ईमेल करा किंवा संदेश पाठवा. धन्यवाद! -- [[सदस्य:Rohini|Rohini]] ([[सदस्य चर्चा:Rohini|चर्चा]]) १९:५१, ७ ऑक्टोबर २०१७ (IST)