"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ६७३:
|सदस्य=Sumit22
नोंद_करणारा= धन्य! रात्री २ वजून ३८ मिनीटांनी ? किमान स्वत:ची झोप पूर्ण करत चला }}
 
== अधिसूचना: नवीनतम फेरीमध्ये प्रकल्पासाठी अनुदानाचा अर्ज ==
 
सदस्य: Chinmayisk आणि मी जाहिर करत आहोत की आमचा प्रकल्पारसाठी अनुदानाचा अर्ज् आढाव्याची प्राथमिक फेरी पार करुन समुदायाद्वारे पुनरावलोकनाच्या फेरीत पोचला आहे. प्रस्तावित प्रकल्पाचे नाव "कम्युनिटी टूलकिट फॉर ग्रेटर डायव्हर्सिटी" ("अधिक विविधतेसाठी सामुदायिक साधनसंच") असे आहे: https://meta.wikimedia.org/wiki/Grants:Project/Chinmayisk/Community_toolkit_for_Greater_Diversity
 
पुनरावलोकन करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर, २०१७ आहे. आपल्या टिप्पण्या आणि अभिप्राय आम्ही चर्चा पृष्ठावर आमंत्रित करत आहोत: https://meta.wikimedia.org/wiki/Grants_talk:Project/Chinmayisk/Community_toolkit_for_Greater_Diversity
 
आपल्याला प्रकल्प आवडला असेल तर त्याचे समर्थन आपण एंडोर्समेंट विभागात करु शकता: https://meta.wikimedia.org/wiki/Grants:Project/Chinmayisk/Community_toolkit_for_Greater_Diversity#Endorsements आपण प्रकल्पासाठी स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छित असल्यास, मला ईमेल करा किंवा संदेश पाठवा. धन्यवाद! -- [[सदस्य:Rohini|Rohini]] ([[सदस्य चर्चा:Rohini|चर्चा]]) १९:५१, ७ ऑक्टोबर २०१७ (IST)