"महालक्ष्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७५ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
* [[मुंबई]]ची महालक्ष्मी
* [[पुणे]] शहरातल्या सारसबागेसमोरची महालक्ष्मी
* पश्चिम रेल्वेवर मुंबई जवळच्या सफाळे रेल्वे स्टेशनपासून चौदा किलोमीटरवरील उसरणी गावात असेच एक तीन मूर्ती असलेले देऊळ आहे.
* पुणे जिल्ह्यामधील उंब्रज गावी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती एकत्र असलेली अशी तीन देवळे आहेत.
* एकाच देवळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची मूर्ती असलेली अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत. उदा० पुणे जिल्ह्यातील उंब्रज गावात अशा तीन देवी असलेली तीन मंदिरे आहेत. येडगाव या गावातही असे एक देऊळ आहे, बुलढाणा जिल्ह्यातील निंबादेवी संस्थानात या तीन देवींचे एक प्राचीन मंदिर आहे.
* पश्चिम रेल्वेवर मुंबई जवळच्या सफाळे रेल्वे स्टेशनपासून चौदा किलोमीटरवरील उसरणी गावात असेच एक तीन मूर्ती असलेले देऊळ आहे.
 
* बुलढाणा जिल्ह्यातील निंबादेवी संस्थानात या तीन देवींचे एक प्राचीन मंदिर आहे.
* एकाच देवळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची मूर्ती असलेली अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत. उदा० पुणे जिल्ह्यातील उंब्रज गावात अशा तीन देवी असलेली तीन मंदिरे आहेत.
==बाह्यदुवे==
{{भारतीय सण आणि उत्सव}}
५७,२९९

संपादने